जी. श्रीकांत यांनी स्वीकारला छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदाचा पदभार:म्हणाले- मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करू
जी. श्रीकांत यांनी आज छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी मावळते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून...
