श्री गुरु हरगोबिंद साहिब जी यांच्या पवित्र प्रकाश पर्वानिमित्त विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन
नांदेड (प्रतिनिधी)- धन-धन श्री गुरु हरगोबिंद साहिब जी यांच्या पवित्र प्रकाश पर्वानिमित्त मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बाबा फतेह सिंग जी मंगल…