नांदेड जिल्ह्यात शहाजी उमाप यांच्या जनसंवाद उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक तक्रारींचे निराकरण
नांदेड (प्रतिनिधी) – नागरिकांच्या तक्रारींना तातडीने न्याय मिळावा आणि पोलीस-जनता संवाद अधिक प्रभावी व्हावा या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या जनसंवाद या उपक्रमाला…