नांदेड कॅमेऱ्यासमोर गुंडाची कबुली, पोलिसांची लाचारी! नव्या भारतातील कायदा आणि सुव्यवस्थेचे क्रूर वास्तव! September 3, 2026 admin संविधान केवळ धोक्यात नाही, तर समाप्त झाले आहे का? एका खळबळजनक व्हिडिओने उडवून दिली झोप! कॅमेऱ्यासमोरील क्रूर कबुली आणि हतबल कायदा आजच्या आधुनिक भारतात लोकशाही आणि कायद्याचे राज्य खरोखरच शिल्लक…
नांदेड नेत्यांना प्रश्न विचारला की थेट मध्यरात्री अटक? कोथरूडमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! September 3, 2026 admin नियम फक्त सामान्य जनतेला? नंबर प्लेट नसलेल्या आमदारांची मस्ती अन् प्रश्न विचारणाऱ्या युट्युबरला मध्यरात्री पोलीस गस्ती ! पुणे (प्रतिनिधी) – नेत्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांच्यावर टीका करणे सामान्य नागरिकाला किती…
नांदेड सरकारी तिजोरीला हात लावायचा नाही! नोएडाच्या DM मेधा रूपम यांना स्वतःच्या खिशातून ५ लाख भरण्याचा हायकोर्टाचा झटका! September 3, 2026 admin लखनऊ (प्रतिनिधी) – भारतीय लोकशाहीच्या डोलार्यात कार्यपालिका, विधायिका आणि न्यायपालिका या तीन स्तंभांचे आपापले महत्त्व असले, तरी अलीकडच्या काळात कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यातील सीमाधुसर होताना दिसत आहेत. विशेषतः नोकरशाही जेव्हा…
नांदेड मुखेडमध्ये गांजाविरोधी कारवाई; १ किलो ११५ ग्रॅम गांजा जप्त September 3, 2026 admin देगलूर उपविभागीय पोलिसांची कारवाई; एकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर उपविभागीय पोलिसांनी मुखेड तालुक्यात कारवाई करत…
नांदेड सुप्रीम कोर्टातील शिंदे गटाच्या युक्तिवादाचा कायदेशीर व राजकीय पंचनामा – VastavNEWSLive.com September 3, 2026 admin तंत्रच चुकीचं की युक्तीवादच हास्यास्पद? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या वकिलांच्या दाव्यांचा जाहीर पंचनामा! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह मूळ पक्षाकडून म्हणजेच ठाकरेंकडून बळकावल्यानंतर, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचे वकील नेमका काय…
नांदेड नेतान्याहू म्हणतात इराण कोसळणार, ट्रम्प म्हणतात हॉर्मुझ आमचे! वाचा पर्शियन आखातातील संघर्षाचे संपूर्ण ग्राउंड विश्लेषण! September 3, 2026 admin ५००0 मरीन नैराश्यात, सौदीचे जहाज उद्ध्वस्त: अमेरिका इराणच्या चक्रव्यूहात खरोखरच फसली आहे का पर्शियन आखातातील वाढता तणाव आता केवळ प्रादेशिक संघर्ष राहिलेला नसून, त्याने एका जागतिक महायुद्धाचे आणि आर्थिक महासंकटाचे…
नांदेड कायदा आणि खेळाची सांगड घातल्यास सर्वोत्कृष्ट समाज घडेल – बालाजी पाटील जोगदंड September 2, 2026 admin नांदेड (प्रतिनिधी) -कायदा आणि खेळ या दोन्ही क्षेत्रांची उत्कृष्ट सांगड घालून कायद्यानुसार खेळाची अंमलबजावणी केल्यास शिस्तप्रिय, सक्षम आणि सर्वोत्कृष्ट समाज घडण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय तायक्वाँदो प्रशिक्षक तथा…
नांदेड सीमेवर मरणारे शहीद का नाहीत आणि आयपीएस अधिकारी दिल्लीत मलाई का खातात? जंतरमंतरवरून निवृत्त जवानांचा संतप्त सवाल! September 2, 2026 admin नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीचा मोठा गाजावाजा होत असतानाच, दुसरीकडे देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणारे सैनिक आणि निवृत्त जवान केंद्र सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरण्यास सज्ज झाले…
नांदेड स्व.सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांना जाहिर September 2, 2026 admin नांदेड,(प्रतिनिधी)- प्रशासकीय सेवेत अत्यंत निष्ठेने व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवत उत्कृष्ट कामगिरी करणार्या सर्वगुण संपन्न व कुशल व्यक्तीमत्व म्हणून प्रसिध्द असणार्या स्व.सरोजताई देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा स्व.सरोजताई देशपांडे…
नांदेड मुक्रमाबाद पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त September 2, 2026 admin मुखेड(प्रतिनिधी) : -महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुक्रमाबाद पोलिसांनी कारवाई करत तब्बल ₹५ लाख ५९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही…