Category: नांदेड

जिभेवरचा ताबा सुटला अन् माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे महोदयांवर अखेर गुन्हा दाखल!

महिलाविषयक शासकीय योजनांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली सुरेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गर्दीमुळे मुख्य गेट बंद असल्याने एटीएमजवळ नाईलाजाने थांबावे लागले होते. त्याच वेळी व्यासपीठावरून माजी मंत्री लक्ष्मण…

दिल्लीत लोकशाहीचा खून? ४७ लाख मतदार गायब आणि निवडणूक आयोग गप्प! रिपोर्टर्स कलेक्टिव्हचा सर्वात मोठा खुलासा!  

ज्या देशात निवडणूक आयोगाचे ब्रँडिंग एकही पात्र मतदार मागे सुटणार नाही या शब्दांत केले जाते, त्याच देशाच्या राजधानीत लाखो नागरिकांचे मतदानाचे हक्क अत्यंत छुप्या आणि संशयास्पद पद्धतीने हिरावून घेतले जात…

पराभवाच्या भीतीने मेलोनींचा सरेंडर! इटलीत अवघ्या ५० हजार शाळकरी मुलींवरून राजकीय तमाशा!

जागतिक राजकारणात जेव्हा जेव्हा उजव्या विचारसरणीचे पक्ष सत्तेत येतात किंवा त्यांची जनाधारावरील पकड ढिली होऊ लागते, तेव्हा तेव्हा एकाच ठरलेल्या राजकीय समीकरणाचा वापर केला जातो.तो म्हणजे अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण आणि भीतीचे…

नांदेड जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; १० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे आदेश

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात मोठे अंतर्गत फेरबदल करण्यात आले असून पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी १० पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन ठिकाणी बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.…

अर्ध्या तासाचा अंधार अन् गायब झालेला साठा? नांदेडच्या गुटखा कारवाईतील खमंग चर्चा! तरी ४३ लाखांचा गुटखा जप्त 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये डीआयजी पथकाने मारलेल्या छाप्यामुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असली, तरी या कारवाईदरम्यान आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे सध्या शहरात अत्यंत खोचक आणि चविष्ट चर्चा रंगली…

मोदींच्या दरबारात अमित शाहंची कोंडी? दिल्लीच्या सत्तेतील मायनस अमित शाह समीकरणाचा रोखठोक पंचनामा

मोदींचा नवा राइट हैंड कोण? गुजरातची नोकरशाही अन् शाहंचे मायनस राजकारण! दिल्लीतील बंद दारांआडचे राजकारण अन् बगावतीची चाहूल भारत सरकारच्या राजकीय इतिहासात प्रत्येक पंतप्रधानाच्या कार्यकाळात एसी खोल्यांमध्ये बसून, साऊथ अन्…

गोदी मीडियाची मोठी लाचारी! कालपर्यंत ज्या राहुल गांधींना दाखवायलाही भीती वाटायची, आज वृत्तपत्रांचे पहिले पान त्यांच्या नावाने!

भास्करच्या पहिल्या पानावर राहुल गांधींचा डंका! अंधभक्तांना चपराक आणि गोदी मीडियाची आत्मसमर्पण कथा! गोदी मीडियाचे अचानक झालेले आत्मसमर्पण कालपर्यंत ज्या राहुल गांधींचे नाव ऐकताच किंवा त्यांचा चेहरा पडद्यावर दिसताच गोदी…

एसबीआयच्या वरिष्ठ लिपिकाकडून १६.३७ कोटींचा अपहार केल्याचा आरोप

शासकीय ठेवी व धनादेश वळवून खासगी खात्यांत रक्कम वर्ग केल्याची तक्रार; किनवट पोलिसांत गुन्हा दाखल किनवट (प्रतिनिधी) – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या किनवट येथील शाखेत कार्यरत वरिष्ठ लिपिक तथा…

हदगावात दोन दुकानांची कुलपे तोडून चोरी; रोख रकमेसह १ लाख ६० हजारांहून अधिकचा मुद्देमाल लांबविला

हदगाव (प्रतिनिधी) -हदगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन दुकानांची कुलपे व शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह एकूण १ लाख ६० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या…

नांदेड जिल्ह्यात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘येलो अलर्ट’

वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन नांदेड (जिमाका) – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २१ ते २४ सप्टेंबर २०२६…

Home
Account
Cart
Search