महाराष्ट्र Rohit Pawar MPSC Paper Leak Allegations; Meets Deceased Student Family September 12, 2026 admin महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी, गैरप्रकार आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या असंतोषाला आता राजकीय पाठबळ मिळत .…
महाराष्ट्र 200 रुपयांसाठी मित्राकडून डोक्यात काठी घालून खून:कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीतील तरोडा गावातील घटना September 12, 2026 admin ऐन करिच्या दिवशी चांदूर रेल्वे तालुक्यातील तरोडा गावात क्षुल्लक कारणावरून मित्रानेच ५५ वर्षीय मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. मृतकाकडे मारेकऱ्याने २०० रुपये मागितले होते. ते तत्काळ न दिल्यामुळे ५५…
महाराष्ट्र दिंडोरी:कॅटलॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंबे दिंडोरी येथील धनश्री राठीचे यश September 12, 2026 admin आंबे दिंडोरी सारख्या ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू धनश्री अनिल राठी हिने स्पेनमध्ये पार पडलेल्या ‘कॅटलॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ मालिकेत चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. ‘ माय स्पोर्ट…
महाराष्ट्र माचिस मागितली, मारहाण करून सोनसाखळी लंपास:सिडकोत मध्यरात्री गुंडांचा धुमाकूळ, पोलिसांचे दुर्लक्ष September 12, 2026 admin चोरट्यांच्या नवीन क्लृप्तीचा बळी रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास एन-७ मधील एका रुग्णालयासमोर पवन वैष्णव हा तरुण ठरला. टूर अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक असलेले पवन वैष्णव (३२, रा. पदमपुरा) आणि त्यांचे…
महाराष्ट्र चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची कामे वेगात:वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुरू; राष्ट्रीय महामार्गावरील फोडलेले दुभाजक बंद करणार September 12, 2026 admin चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने रस्ते आणि इतर सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. अनेक रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृतपणे फोडलेले…
महाराष्ट्र Maharashtra Reservation Controversy; Social Activists Demand White Paper September 11, 2026 admin महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या २० वर्षांपासून सामाजिक तणाव आहे. मराठा आणि ओबीसी समाजात गैरसमज वाढत आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी राज्य सरकारने आरक्षणासंबंधीची सर्व न्यायालयीन प्रकरणे, घटनात्मक तरतुदी आणि सरकारी…
महाराष्ट्र दिशाहीन नियोजनामुळे पुणे वाहतूक कोंडीच्या संकटात:एफएसआयच्या अतार्किक मंजुऱ्यांमुळे रस्ते, पाणी, पायाभूत सुविधांवर ताण; तज्ज्ञांचा परिसंवादात इशारा September 11, 2026 admin पुणे शहर दिशाहीन शहरी नियोजन, वाढते बांधकाम आणि एफएसआयच्या अमर्याद परवानग्यांमुळे वाहतूक कोंडीसह पाणी, रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांच्या मोठ्या संकटाकडे वाटचाल करत आहे. वेळीच योग्य नियोजन केले नाही, तर…
महाराष्ट्र कळमनुरी खून प्रकरण:पावने दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा नगरसेवक अटकेत, तीन दिवसांची पोलिस कोठडी September 11, 2026 admin कळमनुरी शहरातील जूने बसस्थानक परिसरातील खून प्रकरणात मागील दोन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नगरसेवक किशोर भालेराव यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याला शुक्रवारी ता. ११ कळमनुरी न्यायालयासमोर…
महाराष्ट्र दिशा सालियन प्रकरणात सीबीआयची एन्ट्री:आदित्य ठाकरेंचा युक्तिवाद फेटाळला, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वडिलांचा जबाब नोंदवला September 11, 2026 admin दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.…
महाराष्ट्र छोट्या कर्जदारांनाही 'ओटीएस'ची समान संधी द्या:महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने September 11, 2026 admin आर्थिक अडचणींमुळे कर्जाची परतफेड करू न शकणारे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक यांना न्याय्य वन टाईम सेटलमेंट (ओटीएस)ची समान संधी मिळावी, या…