Category: महाराष्ट्र

वेळेवर उपचार केल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होतो:डॉ. अरविंद गायकवाड यांचा सल्ला; शासकीय कर्करोग रुग्णालयाचा वर्धापन दिन साजरा

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयाचा 14 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते किरणोपचारशास्त्र विभागांतर्गत ‘हॉस्पिटल बेस्ड कॅन्सर रजिस्ट्री’ या नव्या कार्यालयाचे…

फ्रेजरपुरा परिसरातील कुख्यात 'छोटा डॉन' वर 'एमपीडीए'ची कारवाई:खून, जबरी चोरीसह 8 गंभीर गुन्हे दाखल; अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी

अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार श्रावण उर्फ ‘छोटा डॉन’ राजेश बनारसे (वय 19, रा. वरूण नगर, महादेव खोरी) याच्यावर पोलीस प्रशासनाने ‘एमपीडीए’ कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.…

एडीसीसी बँकेच्या निवडणूक यादीत 2825 मतदार:प्रारुप यादी जाहीर; 30 सप्टेंबरपर्यंत हरकती-सूचना मागवल्या

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) निवडणूक यादीत २ हजार ८२५ मतदारांचा समावेश आहे. सोमवारी (२१ सप्टेंबर) या सर्व मतदारांच्या नावांची प्रारुप यादी जाहीर करण्यात आली. या यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत…

चिमुकल्यांच्या शोषणाविरोधात अमित ठाकरे मैदानात:गणेशोत्सवात मुलांकडून भीक मागवण्याचा प्रकार त्वरित थांबवण्याचं आवाहन

गणेशोत्सवाच्या उत्साहात राज्यभर भक्तिमय वातावरण असताना रस्त्यावर लहान मुलांचा वापर करून पैसे मागवण्याच्या प्रकाराकडे मनसे नेते अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. मुलांच्या अंगावर सिल्वर रंग लावून त्यांना देव किंवा…

दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल:‘शक्तिपीठासाठी 80 हजार कोटी, मग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसे नाहीत का?’

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. शक्तिपीठ महामार्गासाठी 80 हजार कोटी…

डीजेच्या दणदणाटाची मुंबई हायकोर्टाकडून सुमोटो दखल:नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश, उद्या तातडीची सुनावणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या ध्वनीप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्वतःहून दखल घेतली. उत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेसह ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही,…

पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणीचा 'खणखणाट आणि घुंगरांचा छनछनाट':बालगंधर्व रंगमंदिरात 25 कलावंतांनी ठसकेबाज अदाकारीने प्रेक्षकांना जिंकले

३८ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणीचा ‘खणखणाट आणि घुंगरांचा छनछनाट’ हा बहारदार कार्यक्रम सोमवारी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. दिलखेचक अदाकारी, ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावले आणि ठसकेबाज लावण्यांनी सभागृहात उत्साहाचे वातावरण…

देवस्थान इनाम जमिनीच्या कायद्याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता:कृती समितीने 27 सप्टेंबर 2026 रोजी दौंडमध्ये महामेळावा आयोजित केला; पुणे, महाराष्ट्रातून मोठा सहभाग अपेक्षित.

राज्यातील देवस्थान इनामधारक शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकारने जून महिन्यात देवस्थान इनाम निर्मूलन कायदा 2026 प्रस्तावित केला होता. या कायद्याबाबत इनामधारक शेतकऱ्यांच्या मनात मोठी साशंकता आहे. या…

रवींद्र धंगेकरांनी संतोष पंडित यांचा केला सत्कार:जामिनानंतर समर्थन करत म्हणाले, ‘एखाद्या गुंडाप्रमाणे रात्री अटक केली’, पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल

पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांना जामीन मिळाल्यानंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या कार्यालयात त्यांचा सत्कार केला. धंगेकर यांनी पंडित यांच्या डोक्यावर फेटा बांधून त्यांचा सत्कार केला. या सत्कारानंतर धंगेकर…

सर्वच निर्णय मुख्यमंत्री घेणार असतील तर तुम्ही घरी बसा:आमदार रोहित पवार यांची सरकारवर घणाघाती टीका; कळमकोंडात दुष्काळाची केली पाहणी

राज्यात दुष्काळाची पाहणी केली जाते, मंत्र्याकडून बैठका घेतल्या जात आहेत, मात्र त्यांना विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत असे सांगितले जात आहे. सर्वच निर्णय घेण्याचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना असतील…

You missed

Home
Account
Cart
Search