Category: महाराष्ट्र

जीएमसीने व्हीएमव्हीची इमारत होस्टेलसाठी मागितली:शंभर वर्षे जुन्या संस्थेच्या इमारतीला माजी विद्यार्थी संघटना आणि एआयएसएफचा तीव्र विरोध

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (जीएमसी) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नसल्याने शंभर वर्षे जुन्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची (व्हीएमव्ही) इमारत तात्पुरत्या स्वरूपात होस्टेलसाठी मागितली आहे. या मागणीला व्हीएमव्हीची माजी विद्यार्थी संघटना आणि ऑल इंडिया…

पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे!:मंत्री अशोक उईकेंच्या हस्ते सोडले उपोषण; मुख्य आंदोलन तात्पुरते स्थगित

पुण्यातील मांजरी येथे गेल्या 17 दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सोडले. मात्र, विद्यार्थ्यांनी…

नेपाळच्या महाप्रलयातून महाराष्ट्रातील भाविकांची सुखरूप घरवापसी:नागपूरचे 106 तर मुंबईत 37 नागरिक सुरक्षित; मुंबईतील डॉक्टर दाम्पत्याशी संपर्क तुटला

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महाप्रलयात 600 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेपत्ता आहेत. या नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्यांवर काठमांडू येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यात काही भारतीयांचाही समावेश…

कर्जतजवळ कोयना एक्स्प्रेसमध्ये धुराचे लोट:प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी रुळांवर उडी! सुदैवाने जीवितहानी नाही; VIDEO व्हायरल

मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी सायंकाळी कोयना एक्स्प्रेसच्या डब्यातून अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी आपला जीव…

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईन फुटल्याने मोठी खळबळ!:नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक बंद; वाहने लासूर टोलनाक्यावरून वळवली

छत्रपती संभाजीनगरजवळून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईन लिक झाल्याची मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या गळतीमुळे महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर गॅस हवेत मिसळत असून संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली…

दोन बाळंतीणींना रुग्णवाहिका मिळाली नाही:डिझेल, ड्रायव्हर नसल्याचे कारण; आमदार चित्रा वाघ संतापल्या

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) दोन बाळंतीणींना रुग्णवाहिका न मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट दिली असता, त्यांच्यासमोरच ही घटना उघड झाली. रुग्णवाहिकेसाठी…

जाळीत अडकलेल्या बिबट्याची थरारक सुटका:रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी; परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा

पुलगाव येथील सीएडी कॅम्प परिसरात संरक्षक जाळीत बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जाळीत अडकलेल्या बिबट्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र,…

'गोकुळ'ची दहीहंडी महायुतीच फोडणार!:धनंजय महाडिकांचा 25-0 ने विजयाचा दावा, काय म्हणाले महाडिक?

यंदा गोकुळ दूध संघाची दहीहंडी महायुतीच फोडणार असून 25 विरुद्ध शून्य अशा एकतर्फी फरकाने गोकुळवर पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.…

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विशेष आवरणाचे प्रकाशन:आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, राष्ट्रकुल स्पर्धा 2026 ची पार्श्वभूमी

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारतीय टपाल विभागाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 च्या पार्श्वभूमीवर विशेष आवरणाचे प्रकाशन केले. हा कार्यक्रम शनिवारी पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लबच्या तूळपुळे हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय…

HC म्हणाले- FDA अधिकारी स्वतःला देव समजतात का?:नियम वाचत नाहीत, कायदेही माहीत नाहीत, थेट कारवाई करतात; 5 रेस्टॉरंटना फूड परवाने परत मिळाले

मुंबई हायकोर्टाने शनिवारी महाराष्ट्राच्या अन्न विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोर्टाने म्हटले की, अधिकारी आमचा आदेश समजत नाहीत, ना कायदा. ते स्वतःचे नियमही वाचत नाहीत. ना त्यांना कायद्याची माहिती असते,…

Home
Account
Cart
Search