Category: महाराष्ट्र

मुक्ताईनगरात खडसेंचा अमृत महोत्सव:शरद पवारांनी मला अंधारातून उजेडात आणले- एकनाथ खडसे, नाथाभाऊंनी भाजप वाढवण्यासाठी मेहनत घेतली- जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा अमृत महोत्सवी सोहळा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी…

लालबागच्या घटनेवर राऊत गप्प का?:महाराष्ट्र चालवण्याची लायकी नाही, हे जनतेने सांगितलं’; नवनाथ बन यांचा उबाठाला टोला

नेपाळच्या हिंदूराष्ट्राच्या मुद्द्यावरून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नेपाळ हिंदूराष्ट्र असल्याचं सांगणाऱ्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे…

चेंबूरमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या:‘बाळ माझं नाही, बाप दुसराच’ म्हणत डांबराच्या गोळ्या मिसळलेलं शीतपेय पाजलं

मुंबईच्या चेंबूरमधून एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आलं आहे. ‘बाळ माझं नाही, बाप दुसराच’ या संशयातून प्रियकराने गर्भवती प्रेयसीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. चेंबूरच्या मैसूर कॉलनी परिसरात आशिष मगर याने…

सुप्रीम कोर्ट अमित शहांच्या खिशात आहे का?:मी आहे ना, सर्व सेट होईल; अमित शहा-एकनाथ शिंदेंच्या कथित संवादावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मोहन भागवत जी विधाने अमेरिकेत करत आहे ती विधाने भारतात आल्यावर केली पाहिजे. नागपूर आणि दिल्लीमध्ये असे विधाने त्यांनी केली पाहिजे. संघाने भारतात एक आणि बाहेर देशात एक अशी भूमिका…

नागपुरात पहाटेचा थरार:भरधाव कारने पादचाऱ्याला चिरडले, दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, चालकाने मद्यपान केल्याचा संशय

नागपुरातील जपानी गार्डन रोडवर आज पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैलास सनोडिया असे या अपघातात प्राण गमावलेल्या…

रक्षाबंधन साजरे न करता पाळला पालीवाल एकता दिन:पूर्वजांच्या बलिदानाला अभिवादन; डॉ. पालीवाल यांचे मार्गदर्शन‎

एकीकडे रक्षाबंधन साजरे होत असतानाच पालीवाल ब्राह्मण समाजाकडून पालीवाल एकता दिन स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. वृंदावन नगर येथील श्रीमती तारा पालीवाल यांच्या ”तारांगण ओपन हॉल”मध्ये आयोजित स्नेहसंमेलनात पालीवाल समाजाचे बांधव…

शाळेमध्ये पाऊल ठेवताच सुरू झाला प्रश्नांचा भडीमार:आ. पाचपुते यांचा जि. प. शाळांचा अनपेक्षित भेटींचा दौरा‎

शाळांची परिस्थिती कागदावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वर्गात जाऊन जाणून घेण्याचा उपक्रम आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सुरू केला आहे. श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांना त्यांनी अचानक भेटी देत शैक्षणिक वातावरण,…

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ केऱ्हाळा फाटा येथे रास्ता रोको:छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प‎

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील केऱ्हाळा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.…

एकाच शहरात गॅस बुकिंगचे दोन नियम:इंडेन ग्राहकांना 45, एचपीसीएलला 25 दिवसांची अट; तहसीलदारांकडे तक्रार

चांदूर रेल्वे शहरातील घरगुती गॅस रिफिलिंगच्या नियमांमध्ये मोठी तफावत आढळली आहे. इंडेन कंपनीच्या ग्राहकांना रिफिलिंगसाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते, तर एचपीसीएलचे ग्राहक २५ दिवसांतच सिलेंडर मिळवू शकतात. या असमान…

डफरीन अग्निकांड:आमदार चित्रा वाघ यांची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

अमरावती येथील डफरीन रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणी भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस चौकशीची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळत असलेली माहिती अस्पष्ट आणि परस्परविरोधी असल्याने त्यांनी ही मागणी केली.…

Home
Account
Cart
Search