महाराष्ट्र स्पोर्टस कोटा घोटाळा:सरकारी नोकरीसाठी 600 उमेदवारांना 3-5 लाखांत बनावट क्रीडा प्रमाणपत्र September 5, 2026 admin सरकारी नोकरीतील पाच टक्के क्रीडा आरक्षणाचा गैरफायदा घेत कुराश खेळाची बनावट प्रमाणपत्रे तीन ते पाच लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना…
महाराष्ट्र National Teacher Award 2026 Winners List September 5, 2026 admin ‘शिक्षक’ हा केवळ वर्गात शिकवणारा घटक नसून समाजाची दिशा आणि पिढ्यांचे भविष्य बदलणारा मुख्य शिल्पकार असतो. आज 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून, शिक्षणातील निष्ठा, प्रयोगशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा…
महाराष्ट्र हिंजवडी आयटी पार्कच्या रस्त्यांसाठी 426 कोटींचा निधी मंजूर:एमआयडीसीने तातडीने कामे सुरू करावीत; वाहतूक कोंडी कमी होणार September 4, 2026 admin हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ४२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) यावर तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश…
महाराष्ट्र एमआयटी डब्ल्यूपीयूच्या दादासाहेब फाळके स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल:पहिला आंतरराष्ट्रीय स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल; 31 ऑक्टोबरपर्यंत चित्रपट सादर करण्याचे आवाहन September 4, 2026 admin एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (एमआयटी डब्ल्यूपीयू) दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलने विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६…
महाराष्ट्र 'तुम्ही कधी विचार केलाय का, देव तुमच्याकडे काय मागतो?':मुख्यमंत्र्यांच्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल; दिविजा फडणवीसांनी काय सांगितले? VIDEO September 4, 2026 admin मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकताच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या…
महाराष्ट्र सिंहगड कर्मचाऱ्यांचे आंदोलन मंत्री पाटील यांच्या आश्वासनानंतर स्थगित:भारतीय मजदूर संघाने शिक्षक दिनाचे धरणे आंदोलन तात्पुरते थांबवले; 13 सप्टेंबर 2026 ला बैठक September 4, 2026 admin सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 20 महिन्यांहून अधिक काळाचे वेतन थकीत आहे. या गंभीर प्रश्नावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची सकारात्मक…
महाराष्ट्र कुडाळ नगरपंचायतीत एसीबीची कारवाई:1200 रुपयांच्या चांदीच्या अंगठीची लाच घेणारा स्वच्छता निरीक्षक जाळ्यात September 4, 2026 admin नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा ‘ना हरकत दाखला’ देण्याच्या मोबदल्यात 1,200 रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पांडुरंग…
महाराष्ट्र 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये तो प्रसंग घेतला आहे का?':शहाजी बापू पाटलांचा सवाल, चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा केला आरोप September 4, 2026 admin मार्च महिन्यात नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ माजली होती. महिलांवर अत्याचार, काळी जादू आणि फसवणूक अशा अनेक गंभीर गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर…
महाराष्ट्र जोगेश्वरीतील SRA प्रकल्पात अपात्रांना सदनिका वाटप:दोघा अधिकाऱ्यांचे निलंबन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश September 4, 2026 admin जोगेश्वरी, गोरेगाव या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सदनिका वाटपात पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारींची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे…
महाराष्ट्र साताऱ्यात राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करून शिजवले मांस:वनविभागाकडून आरोपीला बेड्या, वर्ये परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस September 4, 2026 admin राष्ट्रीय पक्षी मोराची सापळा रचून शिकार केल्यानंतर त्याचे मांस शिजवून मेजवानी मारणाऱ्या एका संशयिताला सातारा वनविभागाने तातडीने कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. सागर गौतम पवार (वय वर्षे 25, रा. वर्ये…