Category: महाराष्ट्र

जर्मनीतील आयटी इंजिनिअरची पुण्यात आत्महत्या:मायदेशी परतताच टोकाचे पाऊल

जर्मनीमध्ये एका नामांकित कंपनीत उच्च पदस्थ आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेला तरुण आठ दिवसांपूर्वीच मायदेशी परतला होता. मात्र, कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या मानसिक तणावात त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या…

नाशिकमध्ये सिनेमा पाहून घरी परतताना काळाचा घाला:पिकअपच्या धडकेत तरुण ठार, मित्र गंभीर

पुणे रोडवरील फेम सिनेमाजवळील शिवाजीनगर भागातील पॉल ढाब्यासमोर उपनगरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला नाशिकरोडकडून तपोवन रोडकडे वळणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. मध्यरात्री सुमारे 2 वाजता झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार पीयूष…

दाटेगावातील कामे पाहून राज्यस्तरीय तपासणी पथक भारावले:गावकऱ्यांच्या एकजुटीतूनच गावाचा कायापालट- ग्रामविकास सचिव चंद्रकांत पुलकुंडवार

गावकऱ्यांची एकजूटच गावाच्या विकासासाठी महत्वाची असून एकजूटीने गावाचा कायापालट होऊ शकतो हे पुन्हा एकदा दिसून आल्याची उत्फुर्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाच्या राज्यस्तरीय पथकाने व्यक्त केली आहे. दाटेगाव (ता.…

देशात धर्माची झिंग:लोकांना धर्मांध करून मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न, महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको, दुसरीकडे लावा- राज ठाकरे

राज्यातील जनतेना वेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवण्याचे काम सुरू आहे. देशात धर्मांची झिंग आली आहे, देवावरची श्रंद्धा, धर्माबद्दलचा अभिमान इतके आपण समजू शकतो पण माणसांनी धर्मांध असू नये. आपल्या धर्मांचा आपल्याला अभिमान…

मुख्यमंत्री फडणवीसांनी कृष्णराज महाडिकांवर मोठा विश्वास दाखवला:त्यांना 'युवक काँग्रेस'चे प्रदेशाध्यक्षपद दिले, धनंजय महाडिकांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासास्थानाबाहेर आंदोलन पुकारल्यामुळे चर्चेत आलेले भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आंदोलनादरम्यान मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे बॅकफूटवर जावे…

यवतमाळ हादरले:मानलेल्या बहिणीशी बोलल्याच्या रागातून मित्राचाच खून, दोन्ही अल्पवयीन मारेकरी पोलिसांच्या ताब्यात‎

मानलेल्या बहिणीशी मोबाईलवर संवाद साधत असल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मित्रांनीच एका 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री पिंपळगाव परिसरातील बोबडे ले-आऊटमध्ये घडली.…

अकोट पोलिसांची कारवाई; 174 जण केले तडीपार:कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा ॲक्शन मोड; ड्रोन, सीसीटीव्हीसह शहरात चोख बंदोबस्त‎

शहरात सोमवारी ७ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या कावड शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर अकोट शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. संभाव्य उपद्रवी घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी तब्बल १७४…

सन्मानाच्या दिवशीच शिक्षकांचा ठिय्या:जुनी पेन्शन न मिळाल्यास 28 सप्टेंबरपासून मुंबईत ठिय्या आंदोलन‎

जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी करत, शासनाचा निषेध केला. जुनी…

साडेचारशे वर्षांची परंपरा:पैठण येथील नाथ मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात, अष्टमी ते द्वादशीपर्यंत चालेल हा उत्सव‎

संत एकनाथ महाराजांची पावन भूमी असलेल्या पैठणनगरीत तब्बल साडेचारशे वर्षांची गौरवशाली परंपरा असलेला श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा यावर्षीही अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. गावातील ऐतिहासिक नाथ…

चिखलदरा तालुक्यातील 23 गावांच्या विकासाला गती देण्याचे निर्देश:जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आदेश, डिसेंबरपर्यंत कागदपत्रे देण्याचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री कार्यालय आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पांतर्गत (IVDP) चिखलदरा तालुक्यातील २३ गावांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी…

Home
Account
Cart
Search