महाराष्ट्र नांदगावात तिसऱ्या दारू दुकानाला महिलांचा तीव्र विरोध:जनवादी महिला संघटनेने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा September 11, 2026 admin नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत हद्दीत देशी दारूच्या तिसऱ्या दुकानासाठी अर्ज आल्याने महिला आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली महिलांनी तयारी सुरू केली आहे. नागरिकांच्या…
महाराष्ट्र अमरावतीत लेझर लाईटवर बंदी, डीजेच्या आवाजावर नियंत्रण:मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई होणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी आदेश काढले September 11, 2026 admin अमरावतीमध्ये आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः गणेशोत्सवासाठी, डीजे, डॉल्बी साउंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या वापरावर बंदी घालण्याच्या चर्चेने वेग घेतला होता. मुंबई, पुणे, सोलापूर आणि नागपूर येथेही यासंबंधी काही निर्णय घेण्यात…
महाराष्ट्र जिल्हाधिकाऱ्यांनी जाचक अटी रद्द करून पीककर्ज वाटपाचे दिले निर्देश:अमरावती जिल्हा बँकेच्या मनमानीवर ताशेरे; 1 एप्रिल 2026 च्या परिपत्रकानुसार कर्जवाटपाचे आदेश September 10, 2026 admin अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नवीन खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटप करताना टाळाटाळ आणि जाचक अटी लावल्या जात होत्या. यावर जिल्हाधिकारी…
महाराष्ट्र पेसा क्षेत्रात 190 शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळाले:सुटीच्या दिवशी सीईओंच्या उपस्थितीत पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण, मेळघाटसाठी निवड September 10, 2026 admin पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत, अमरावतीमध्ये 190 नवीन शिक्षण सेवकांना गुरुवारी, 10 सप्टेंबर रोजी पदस्थापना आणि नियुक्ती आदेश देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया…
महाराष्ट्र एडीसीसी बँकेच्या 1137 जणांच्या सदस्यत्वाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती:उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती, आता त्यांना सदस्यत्व मिळणार नाही September 10, 2026 admin अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) संचालक मंडळाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अंतिम निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाच्या आदेशाला…
महाराष्ट्र माझ्या बैलाला धक्का का मारला?:बापासमोरच लेकावर चाकूचे सपासप वार; पोळ्याच्या दिवशी जळगावात रक्तरंजित थरार September 10, 2026 admin बळीराजासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा सण म्हणजे बैलपोळा. मात्र, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात याच पोळ्याच्या सणाला गालबोट लागले आहे. तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे एका अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका…
महाराष्ट्र Rohit Pawar Criticizes CM Fadnavis Over MPSC Paper Leak Probe September 10, 2026 admin महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणामुळे राज्यातील शैक्षणिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेत त्यांच्या…
महाराष्ट्र जालन्यात 5,027 कुणबी नोंदी; 18,276 अर्ज मंजूर!:जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘नोंद सापडली म्हणजे थेट प्रमाणपत्र नाही’ September 10, 2026 admin मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले असताना, जिल्हा प्रशासनाने मागील तीन वर्षांत कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी केलेल्या कामाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात अभिलेख…
महाराष्ट्र ‘तुमसे ना हो पायेगा!’ म्हणत शिवसेनेचे आंदोलन:कोट्यवधींच्या घोषणांची अंमलबजावणी कुठे? नांदेडच्या रखडलेल्या विकासकामांचा हिशोब मागणार September 10, 2026 admin नांदेडच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात विकासकामांची अवस्था काय आहे, असा सवाल उपस्थित करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सरकार आणि प्रशासनाविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. ‘तुमसे…
महाराष्ट्र चांदूर रेल्वे स्मशानभूमीच्या कामात मोठ्या अनियमितता व निकृष्ट दर्जा:नागरिकांकडून ठेकेदारावर कारवाईची मागणी, तातडीने पाहणीची मागणी September 10, 2026 admin चांदूर रेल्वे शहरातील एकमेव हिंदू स्मशानभूमीच्या विकासकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाची तातडीने पाहणी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करण्याची…