जामनेरातील अपर तहसील कार्यालय शेंदुर्णीतच व्हावे:सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी निर्धार; नगराध्यक्ष अग्रवाल यांच्याकडून पाठपुराव्याची ग्वाही
जामनेर तालुक्यासाठी मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय शेंदुर्णी येथेच व्हावे, या मागणीसाठी शेंदुर्णी येथील नागरिकांनी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पाऊल…
