शेतीतील एआय तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन:कृषिदूतांकडून शासनाने विकसित केलेल्या विविध कृषिविषयक मोबाइल ॲप्सची माहिती
वाढता उत्पादन खर्च, बदलते हवामान, शेतीतील नवी आव्हाने लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी…