नागपूरच्या न्यू एरा हॉस्पिटलवर FDA ची धडक कारवाई:20 लाखांचा विनापरवाना औषधसाठा जप्त; औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले
नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत, रुग्णालयाच्या बेसमेंटमधून विनापरवाना साठवलेला तब्बल 20 लाखांहून अधिक किमतीचा औषधसाठा जप्त केला…