महत्वाच्या बातम्या

एबी फॉर्मची झेरॉक्स जोडणाऱ्या भाजपच्या शिल्पा केळुसकर विजयी:एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का; 50 खोके एकदम ओक्केच्या दिल्या होत्या घोषणा

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रभाग क्रमांक 173 चा अखेर निकाल समोर आला असून, या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी...

मंत्री संजय शिरसाट यांची दोन्ही मुले विजयी:सिद्धांत अन् हर्षदा शिरसाट संभाजीनगर महापालिकेवर; गुलमंडीतून ठाकरे गटाचे सचिन खैरे विजयी

मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल वेगाने हाती येत आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा...

” अरुणोदय ” सिकलसेल विशेष मोहीम भोकर शहरातील नागरिकांची होणार सिकलसेल तपासणी

भोकर : महाराष्ट्र राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ” अरुणोदय...

प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिल्याने महिलेसह चौघांना मारहाण:बाणेरमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, निवडणुकीच्या वादातून प्रकार

पुणे जिल्ह्यातील बाणेर परिसरात प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या रागातून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली आहे. टोळक्याने महिलेसह चौघांना...

महानगरपालिकेत लिपीक सांभाळतो जनसंपर्क विभाग – VastavNEWSLive.com

नांदेड(प्रतिनिधी)-आज महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणी कक्षात जाण्यासाठी अनेक पत्रकारांनी अर्ज दिले. पण तेथील जनसंपर्क अधिकाऱ्याने त्यांना दाखवलेल्या...

राहुल गांधींचाही बोटावरील शाई पुसण्यावर संताप:म्हणाले – EC कडून जनतेची होणारी दिशाभूल हेच लोकशाहीवरील विश्वास संपण्याचे कारण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत बोटावरील शाई पुसण्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्होट चोरी एक...

संभाजीनगरात मतमोजणीस्थळी पोलिसांचा लाठीचार्ज:शिंदे गटाचे माजी महापौर विकास जैन जखमी, घेरून मारले; संजय शिरसाट यांचा संताप

छत्रपती संभाजीनगर येथील मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन जखमी झालेत. त्यांच्या हाताला...

महायुतीचा निवडणूकपूर्व धमाका:बिनविरोध नगरसेवकांची संपूर्ण राज्याची यादी एका क्लिकवर; कुठे-कुठे बिनविरोध निवडून आले?

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेचा निकाल...

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचा आज निकाल:सकाळी 10 पासून मतमोजणी, दुपारनंतर स्पष्ट होणार चित्र

महाराष्ट्राच्या शहरी राजकारणाची दिशा स्पष्ट करणाऱ्या 29 मनपांसाठी गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 50% मतदान झाले. मुंबईत अंदाजे 51.59%, छत्रपती संभाजीनगरात...

अखेरच्या दोन तासातील 16 टक्के मतदान ठरवणार निकालाचा कल:मनपासाठी 64.35 टक्के मतदान; सन 2018 च्या तुलनेत 8.77 टक्के कमी‎

महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी शहरात शांततेत मतदान झाले. महापालिका प्रशासनाकडून अंदाजे आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार दिवसभरात ३ लाख ७ हजार...