उमेदवारी द्या, नाहीतर फास घ्यायला दोरी द्या:उदयनराजे भोसलेंच्या कट्टर समर्थकांची अजब मागणी; उपस्थितांसह राजेंनाही हासू आवरेना
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी राजकीय हालचालींना वेग...
