नांदेड जिल्हयात दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना; तिघांकडून व्यक्तीची लूट, तर दुकानात घुसून कपडे व रोख रक्कम लंपास
नांदेड (प्रतिनिधी)- परिसरात दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक...
