हिवाळी अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही:‘हम करे सो कायदा’ पद्धतीने काम रेटण्याची फडणवीसांची पद्धत, काँग्रेसची टीका
नागपूरचे हिवाळी अधिवेशन अवघे एक आठवड्याचे घेऊन भाजपा महायुती सरकारने विदर्भ कराराचा अनादरच केला आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार, कायदा सुव्यवस्था,...
