अजितदादा लोकांच्या मनात:फोटो लावले काय किंवा नाही लावले काय, त्याने फरक पडत नाही- अमोल मिटकरी
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या बॅनरवरून अजित पवार यांचा...
