खासदार श्रीकांत शिंदेंचा ग्रामीण दौरा सुरू:छत्रपती संभाजीनगरमध्ये ३०० पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर शिवसेना नेत्यांनी पक्ष विस्ताराला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना संसदीय पक्षाचे...
