नामदेव ढसाळांच्या भूमिकेत ललित प्रभाकर:इल्लैयाराजांचे असणार संगीत; 'ढसाळ' मराठीसह हिंदीतही होणार प्रदर्शित
मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता ललित प्रभाकर नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आणि नाविन्यपूर्ण विषयांच्या निवडीमुळे प्रेक्षकांची मने जिंकत असतो. आता ललित...
