मनपातील पराभव, गटबाजीमुळे शिंदेसेनेची कार्यकारिणी बरखास्त:संपर्क प्रमुख घेणार पदाधिकाऱ्यांच्या भेटी; नंतर नव्या नियुक्त्या
महापालिका निवडणुकीत झालेला दारूण पराभव, एकाच जिल्ह्यात चार जिल्हा प्रमुख नियुक्ती केल्यानंतर वाढलेली गटबाजी आदींमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची जिल्हा कार्यकारिणी...
