विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र, अद्याप तोडगा नाही:पुढच्या टप्प्यात धरणे, मोर्चा; आज द्वारसभा झाली
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी १४ मे पासून श्रृंखलाबद्ध आंदोलन सुरू केले आहे. शासनाने अद्याप या...
