कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक:50 म्हशी अन् रेड्यांची सुटका, गुदमरून 2 जनावरांचा मृत्यू; वैजापूर-नाशिक महामार्गावर कारवाई
वैजापूर-नाशिक महामार्गावर रविवारी गोवंश आणि जनावरांची अत्यंत क्रूरपणे अवैध वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करून पकडला....
