Author: admin

मोदींचे पुन्हा आवाहन- गरज नसेल तर सोने खरेदी करू नका:जागतिक संकटात भारताची 7.8% आर्थिक वाढ, हे जनतेच्या कष्टाचे फळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ७.८% आर्थिक वाढीबद्दल देशवासियांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, हे यश देशवासियांच्या इच्छाशक्ती, मेहनत आणि सामूहिक ताकदीचा परिणाम आहे. त्यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ…

Amit Thackeray & MNS Workers Booked in Pune; Modi Photo Controversy

पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी…

भरधाव जीप झाडांना धडकून पलटी; चौघांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

हदगाव-तोंडवा मार्गावरील भीषण अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल हिमायतनगर (प्रतिनिधी)- भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे जीप चालविताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या सागाच्या झाडांना धडकून पलटी झाल्याची भीषण घटना हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या…

नेपाळ पुरात अडकलेली अभिनेत्री मानसी मायदेशी परतली:विमानतळावर मुलीला मिठी मारून भावूक; भूस्खलनानंतर चालत सीमा ओलांडली

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री मानसी पारेख कैलाश मानसरोवर यात्रेदरम्यान नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरात अडकल्यानंतर सुरक्षितपणे मुंबईत परतल्या आहेत. मुंबई विमानतळावर त्या पती आणि मुलीला मिठी मारताना भावूक दिसल्या. तिबेटमध्ये…

पित्रोदा म्हणाले- गरीब, दलित, अल्पसंख्यांकांवर बोलणे बौद्धिक नक्षलवाद नाही:मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, बौद्धांना विचारा त्यांना भारतात कसे वाटते

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि केंद्र सरकारवर अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘बौद्धिक नक्षल’ या विधानावर ते म्हणाले…

किनवटजवळ भीषण अपघात:दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या जीपची झाडाला धडक; चौघांचा जागीच मृत्यू, 6 गंभीर

श्रावण मासानिमित्त किनवट तालुक्यातील कैलास टेकडी व सहस्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणा राज्यातील पारडी (बी) गावाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपला सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दिपला नाईक…

खर्ग बेटाचे चिंधड्यांमध्ये रूपांतर करू! – VastavNEWSLive.com

मध्य पूर्वेतील तणाव एका महिन्याच्या शांततेनंतर पुन्हा एकदा विकोपाला गेला असून, अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा थेट चकमकी सुरू झाल्या आहेत. हा संघर्ष केवळ लष्करी आघाड्यांवरच मर्यादित राहिलेला नाही,…

रॅपर बादशाहने दुसरी पत्नी ईशा रिखीला दिला घटस्फोट:लग्नानंतर 5 महिन्यांतच वेगळ्या वाटा; पहिली पत्नी जस्मिनशी 2020 मध्ये काडीमोड

रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांनी लग्नाच्या 5 महिन्यांनंतरच एकमेकांपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. दोघांनी सोमवारी रात्री त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून घटस्फोटाची पुष्टी केली. बादशाहने…

1 सप्टेंबरचे करंट अफेअर्स:इंडियन ऑइल – हरियाणा कचऱ्यापासून तयार करणार ग्रीन एनर्जी, जर्मनी हॉकी वर्ल्ड कप विजेता

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. ‘INS निपुण’ नौदलात कार्यान्वित क्रीडा (SPORTS) 2. जर्मनीने सलग दुसऱ्यांदा हॉकी विश्वचषक जिंकला 3. अंकुर…

अर्धनारी नटेश्वर मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष:भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप, वेळापूरमध्ये ढोल, भक्तिगीते, विद्युत रोषणाईने मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप‎

Marathi News Local Maharashtra Solapur Chants Of ‘Har Har Mahadev’ At Ardhanari Nateshwar Temple; Distribution Of Sago Khichdi To Devotees, Dhol, Devotional Songs, Electric Lighting In Velapur Transform The Temple…

Home
Account
Cart
Search