पोलिस चौकीसमोर ५० फुटांवर फोडले दुकान:पहाटे ४.३० वाजेची घटना : गस्तीवरील पाेलिसांचे पथक पुढे जाताच चाेरट्यांनी मारला डल्ला
प्रतिनिधी | जळगाव शनिपेठ आणि आसोदारोड परिसरात लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने एकाच रात्रीत दोन दुकाने फोडली. शनिपेठ परिसरातील...
