अशोक खरातसोबतच्या फोटोवर चाकणकरांचे स्पष्टीकरण:म्हणाल्या – गुरूसोबत देवीचे दर्शन घेता यावे या हेतूने आम्ही गुवाहाटीला गेलो होतो
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा भोंदू अशोक खरातसोबतचा गुवाहाटीतील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. चाकणकरांनी...
