Anil Parab Alleges Transport Commissioner Transfer Bribe Scam | आरटीओमध्ये बदलीसाठी प्रत्येकी 50 लाखांची मागणी: 245 तक्रारी जाऊनही अतिरिक्त आयुक्तावर कारवाई का नाही? अनिल परबांचा सवाल – Nagpur News
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर गंभीर आरोप करत सभागृहात खळबळ उडवून…
