पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारणार- चंद्रकांतदादा पाटील:रोलबॉल स्टेडियमच्या आच्छादन कामाचे भूमिपूजनही झाले
पुण्यात आईस स्केटिंग रिंग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. बाणेर-बालेवाडी येथील रोलबॉल स्टेडियमला…
