कापूस पिकामध्ये बोंडाच्या चांगल्या निर्मितीसाठी काय करावे?
कापूस पिकामध्ये पाती आल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसांनी फुलोरा दिसायला सुरवात होते. फुल आल्यांनतर ७ ते ८ दिवसांनी फुलाचे रूपांतर बोडांमध्ये होते. ४५ ते ५० दिवसांपर्यंत बऱ्यापैकी बोडांची निर्मिती होऊन वाढ होण्यास सुरवात झालेली असते. पानांमध्ये तयार झालेले अन्न बोडांकडे वाहून नेण्यासाठी पालाश गरजेचे असते.
तसेच या कालावधीमध्ये बऱ्याचदा पावसाचा खंड पडतो. त्यावेळी झाडातील पाण्याचे नियोजन करण्याचे काम देखील पालाश करत असते. तसेच झाडावर आलेला ताण कमी करण्यासाठी ग्लयसिन बिटेन व फुलविक ऍसिड करत असते.
या सर्व झाडातील क्रियांसाठी जी ऊर्जा लागते (ATP) यांचा महत्वाचा भाग स्फुरद आहे. या कालावधीत बोडांची उत्कृष्ठ पोषण व वाढ होण्यासाठी खास उत्पादित करण्यात आलेले उत्पादन न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०-९-४६ (२.५ ग्रॅम/ लिटर पाण्यासाठी) फवारणीद्वारे वापरावे.
अधिक माहितीसाठी:
धनश्रीच्या प्रतिनिधीशी संपर्क करण्यासाठी ह्या व्हाट्सअँप लिंक वर क्लिक करा. https://wa.link/4zhcfg
#DhanashreeCropSolutions #NutricomplexGold #CottonFarming #CropNutrition #SmartFarmingYavatmal #Amravati #Akola #Wardha #Washim #Buldhana #Jalgaon #Nanded

















Leave a Reply