“करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तम्। वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बा…


“करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तम्।
वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि॥”

बालमुकुंदाच्या दिव्य रूपाचे स्मरण करत, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

भगवान श्रीकृष्णांनी दिलेला सत्य, धर्म, कर्तव्य आणि सदाचाराचा संदेश आपल्या जीवनाला सदैव दिशा देत राहो.श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.

#shrikrishna #JanmashtamiSpecial #जन्माष्टमी
#balajikalyankar #nanded



Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *