मराठी चित्रपट सृष्टी वाचवण्यासाठी व चित्रपट सृष्टीतील विविध मागण्या व शासनाने मान्य करण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील सांस्कृतिक धोरण 2024 जाहीर करून दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे आहे.मात्र या धोरणाच्या अंमलबजावणी साठी आवश्यक असलेले निर्णय महाराष्ट्र शासनाने अद्याप निर्गमित केलेले नाहीत या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर साहेब.नांदेड यांना चित्रपट बचाव समिती नांदेड जिल्हा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक स्वप्निल कापसे चित्रपट दिग्दर्शक महेश अन्नापुरे सिने अभिनेते भूषण जोशी सिने अभिनेते संजीव स्वामी यांची उपस्थिती होती.
मराठी चित्रपट सृष्टी वाचवण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन.










Leave a Reply