Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    तिबेटमधील पुरामुळे नेपाळमधील भोटेकोशी नदीला पूर:त्रिशूली नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा; सीमा चौकीवरील 9 पोलीस कर्मचारी बेपत्ता

    August 26, 2026

    1 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर मराठी चित्रपट सृष्टी बचाव आंदोलन

    August 26, 2026

    जालंधरमध्ये लेक्चररची हत्या करणाऱ्या पती-सासूला अटक:उज्जैनमध्ये लपले होते, गर्लफ्रेंडचा नवरा म्हणाला- 15 दिवसांपासून नियोजन होते

    August 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      तिबेटमधील पुरामुळे नेपाळमधील भोटेकोशी नदीला पूर:त्रिशूली नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा; सीमा चौकीवरील 9 पोलीस कर्मचारी बेपत्ता

      August 26, 2026

      भागवत अमेरिकेत, 29 रोजी मेडिसन स्क्वेअरमध्ये कार्यक्रम:न्यूयॉर्कचे महापौर ममदानी म्हणाले – RSS रॅलीला पाठिंबा नाही, विभाजनकारी विचारधारेला विरोध

      August 26, 2026

      अमेरिकेच्या मोंटानात कुटुंबातील 8 जणांची हत्या:मृतांत 4 मुलांचा समावेश; आरोपीने सगळ्यांना घातल्या गोळ्या, स्वतःलाही केले शूट

      August 26, 2026

      Islamabad PIMS Hospital Fire Accident

      August 26, 2026

      1 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर मराठी चित्रपट सृष्टी बचाव आंदोलन

      August 26, 2026

      कुंभमेळ्यावर ३४ हजार कोटी, मग मराठी शाळांना टाळे का? सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी व्यवस्थेचे उघडे पाडले वाभाडे!

      August 26, 2026

      हाच तो नराधम अखेर पोलिसांच्या ताब्यात

      August 25, 2026

      राज्यातील १२ परिविक्षाधीन सहायक पोलीस उप अधीक्षकांना पहिली नियुक्ती

      August 25, 2026

      एकल महिला सर्वेक्षणात गोंधळ, आता घरोघरी जाऊन सर्व्हे:नगरपालिका, महापालिकेत बोलावून केली जात होती खानापूर्ती; प्रशासनाचे कठोर निर्देश

      August 26, 2026

      Mumbai MLA Performance Report; Amin Patel Leads, Aditya Thackeray 18th

      August 26, 2026

      मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना आणखी एका वर्षाची मुदतवाढ:राज्य शासनाचा मोठा निर्णय, अपूर्ण जुळवणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

      August 26, 2026

      नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार:मोपेडवरून आले अन् गोळीबार करून पसार झाले;मध्यरात्रीचा थरार CCTV मध्ये कैद

      August 26, 2026

      जालंधरमध्ये लेक्चररची हत्या करणाऱ्या पती-सासूला अटक:उज्जैनमध्ये लपले होते, गर्लफ्रेंडचा नवरा म्हणाला- 15 दिवसांपासून नियोजन होते

      August 26, 2026

      चंपत म्हणाले- निवडणुकीमुळे देणगी चोरीची FIR केली नाही:नृपेंद्र मिश्रा यांनी 14 मुलाखती कोणाच्या सांगण्यावरून दिल्या, खरा भेदी कोण? डायरीत खुलासे केले

      August 26, 2026

      भारताने वाहक-6 मल्टी-ड्रोन मदरशिप प्रणाली तयार केली:जीपीएसशिवाय हल्ला करेल; शोधण्यापासून ते नष्ट करण्यापर्यंत सैन्याला मदत करेल

      August 26, 2026

      Bihar MBBS Admission Scam; NRI Quota Deal Across India & Abroad

      August 26, 2026

      1 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर मराठी चित्रपट सृष्टी बचाव आंदोलन

      August 26, 2026

      GIVA Removes Kriti Sanon Rakshabandhan Ad

      August 26, 2026

      मूव्ही रिव्ह्यू – ‘टॉक्सिक’:यशच्या चित्रपटात स्टाइल, स्टारडम आणि ॲक्शनचा पूर्ण ओव्हरडोस, पण कथा गुंतागुंतीची; 3 तासांनंतर डोकेदुखी होते

      August 26, 2026

      तिरंगा प्रेरित ड्रेसवर ट्रोलिंगनंतर उर्वशी रौतेलाचे स्पष्टीकरण:म्हणाली- मी देशाला केवळ राष्ट्रीयत्व म्हणून नाही, तर माझी ओळख म्हणून सोबत ठेवते

      August 26, 2026

      तिबेटमधील पुरामुळे नेपाळमधील भोटेकोशी नदीला पूर:त्रिशूली नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा; सीमा चौकीवरील 9 पोलीस कर्मचारी बेपत्ता

      August 26, 2026

      1 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर मराठी चित्रपट सृष्टी बचाव आंदोलन

      August 26, 2026

      जालंधरमध्ये लेक्चररची हत्या करणाऱ्या पती-सासूला अटक:उज्जैनमध्ये लपले होते, गर्लफ्रेंडचा नवरा म्हणाला- 15 दिवसांपासून नियोजन होते

      August 26, 2026

      एकल महिला सर्वेक्षणात गोंधळ, आता घरोघरी जाऊन सर्व्हे:नगरपालिका, महापालिकेत बोलावून केली जात होती खानापूर्ती; प्रशासनाचे कठोर निर्देश

      August 26, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»MAHARASHTRA»Mumbai MLA Performance Report; Amin Patel Leads, Aditya Thackeray 18th
    MAHARASHTRA

    Mumbai MLA Performance Report; Amin Patel Leads, Aditya Thackeray 18th

    adminBy adminAugust 26, 2026No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


    मुंबईतील 36 आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारा प्रजा फाउंडेशनचा वार्षिक आमदार प्रगती अहवाल 2026 जाहीर झाला आहे. या अहवालात मुंबईच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आमदार किती सक्रिय आहेत, नागरिकांचे प्रश्न किती प्रभावीपणे मांडले जातात, सभागृहातील उपस्थि

    .

    या अहवालात काँग्रेसचे तीन आमदार अव्वल तीन स्थानांवर असून ठाकरे गटाच्या दोन आमदारांनीही पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे मुंबईत सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यापैकी एकाही आमदाराला पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. दुसरीकडे तळाच्या पाचमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांचे वर्चस्व दिसून आले आहे.

    मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांनी 82 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. मालाडचे आमदार अस्लम शेख 80.58 टक्के गुणांसह दुसऱ्या, तर धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड 80.30 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिंडोशीचे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू चौथ्या, तर भायखळ्याचे आमदार मनोज जामसूतकर पाचव्या क्रमांकावर आहेत.

    पहिल्या पाचमध्ये काँग्रेस-ठाकरे गटाचेच आमदार

    प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार मुंबईतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच आमदारांमध्ये सत्ताधारी महायुतीतील एकाही आमदाराचा समावेश नाही.

    क्रमांक आमदार पक्ष गुण
    1 अमीन पटेल काँग्रेस 82%
    2 अस्लम शेख काँग्रेस 80.58%
    3 ज्योती गायकवाड काँग्रेस 80.30%
    4 सुनील प्रभू शिवसेना (ठाकरे गट) —
    5 मनोज जामसूतकर शिवसेना (ठाकरे गट) —

    यामुळे मुंबईतील विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेतील कामगिरीत सत्ताधारी आमदारांवर आघाडी घेतल्याचे चित्र अहवालातून समोर आले आहे.

    आदित्य ठाकरे 18व्या स्थानावर

    ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना या अहवालात 18वे स्थान मिळाले आहे. ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि मनोज जामसूतकर पहिल्या पाचमध्ये असताना आदित्य ठाकरे यांचे स्थान मात्र त्यांच्यापेक्षा बरेच खाली आहे.

    त्यामुळे मुंबईतील ठाकरे गटाच्या आमदारांच्या कामगिरीतही मोठी तफावत असल्याचे या अहवालातून दिसते.

    तळाच्या पाचमध्ये शिंदे गट-भाजपचे आमदार

    अहवालातील निकृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच आमदारांच्या यादीत शिंदे गटाचे तीन आणि भाजपचे दोन आमदार आहेत.

    मागाठाणेचे शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे 28 टक्के गुणांसह सर्वात शेवटच्या स्थानावर आहेत. त्यानंतर भांडुपचे आमदार अशोक पाटील, घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम, चांदिवलीचे शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आणि भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा क्रमांक लागतो.

    क्रमांक आमदार पक्ष
    36 प्रकाश सुर्वे शिवसेना (शिंदे गट)
    35 अशोक पाटील शिवसेना (शिंदे गट)
    34 राम कदम भाजप
    33 दिलीप लांडे शिवसेना (शिंदे गट)
    32 कालिदास कोळंबकर भाजप

    विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या एकाही आमदाराला पहिल्या पाचमध्ये स्थान मिळालेले नाही, तर तळाच्या पाचमध्ये त्यांच्याच आमदारांचा समावेश आहे.

    आमदारांकडून प्रश्न विचारण्याचे प्रमाण तब्बल 72 टक्क्यांनी घटले

    प्रजा फाउंडेशनच्या अहवालातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विधानसभेतील आमदारांच्या प्रश्न विचारण्याच्या प्रमाणात झालेली मोठी घट. हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 2025 या कालावधीत मुंबईतील आमदारांनी एकूण 2,213 प्रश्न विचारले.

    याउलट 2009-10 या कालावधीत मुंबईतील आमदारांनी तब्बल 7,955 प्रश्न विचारले होते. म्हणजेच या दोन कालखंडांची तुलना करता प्रश्न विचारण्याचे प्रमाण तब्बल 72 टक्क्यांनी घटले आहे.

    मुंबईसारख्या देशातील सर्वात मोठ्या महानगरांपैकी एका शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणी, प्रदूषण, आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, झोपडपट्टी पुनर्वसन आणि रोजगार यांसारखे अनेक प्रश्न असताना आमदारांकडून विधानसभेत प्रश्न विचारण्याचे प्रमाण कमी होणे ही चिंतेची बाब असल्याचे प्रजा फाउंडेशनने नमूद केले आहे.

    आमदारांच्या सरासरी गुणांमध्येही मोठी घसरण

    प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी आमदारांच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, नागरिकांचे प्रश्न आमदारांच्या माध्यमातून विधानसभेत पोहोचतात का, हा आमदारांच्या कामगिरीचा सर्वात मूलभूत निकष आहे. बाराव्या विधानसभेच्या काळात आमदारांना मिळालेले सरासरी गुण 61 होते. चौदाव्या विधानसभेत ही सरासरी 54 वर आली. पंधराव्या विधानसभेत त्यात किंचित सुधारणा होऊन ती 55 झाली आहे. ही केवळ आकडेवारीतील चढ-उतार म्हणून पाहता येणार नाही. या गुणांमधून लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे वास्तव चित्र समोर येते, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.

    कोणत्या निकषांवर ठरते आमदारांची कामगिरी?

    प्रजा फाउंडेशनकडून आमदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना विविध बाबींचा विचार केला जातो. यामध्ये विधानसभेतील उपस्थिती, सभागृहात विचारलेले प्रश्न, नागरिकांशी संबंधित प्रश्न मांडण्याची सक्रियता, शैक्षणिक पात्रता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी यांसारख्या निकषांचा समावेश आहे. त्यामुळे केवळ किती प्रश्न विचारले यावरच हा अहवाल आधारित नसून आमदारांच्या एकूण सार्वजनिक कामगिरीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    सत्ताधारी आमदारांसाठी अहवाल धोक्याची घंटा?

    मुंबई महापालिकेपासून विधानसभा राजकारणापर्यंत सत्ताधारी महायुतीसमोर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असताना प्रजा फाउंडेशनच्या अहवालाने आणखी एक मुद्दा समोर आणला आहे. मुंबईतील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांची विधानसभेतील सक्रियता अपेक्षेइतकी आहे का? असा प्रश्न या अहवालामुळे निर्माण झाला आहे. एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांचे पाचही स्थान तळाच्या यादीत आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबईतील आमदार आपल्या मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत किती प्रभावीपणे मांडतात, याकडे अधिक लक्ष राहणार आहे. एकूणच, मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचे हे प्रगतीपुस्तक सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंना आत्मपरीक्षण करण्याची संधी देणारे ठरले आहे. विशेषतः गेल्या दशकाच्या तुलनेत आमदारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये झालेली 72 टक्क्यांची घट हा अहवालातील सर्वाधिक लक्षवेधी मुद्दा ठरला आहे.

    हेही वाचा…

    गणपतीत आता गरबा खेळायचा बाकी राहिलाय!:लालबागचा राजा मंडळावर संदीप देशपांडेंचा हल्लाबोल; म्हणाले- मराठी सण गुजरात्यांच्या हातात देणार का?

    मुंबईतील गणेशोत्सवाला सध्या येत असलेल्या कॉर्पोरेट स्वरूपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “गणेशोत्सव हा मराठी मातीतील आणि मराठी माणसाचा सण आहे. मात्र, लालबागचा राजा आणि चिंतामणी यांसारखी मंडळे उद्योगपतींना सल्लागार म्हणून नेमून गणेशोत्सवाला कॉर्पोरेट वॉरचे ठिकाण बनवत आहेत. उद्या गणेशोत्सवात आपण फक्त गरबा बघायचा का?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला. बुधवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी गणेशोत्सवातील वाढते कॉर्पोरेट वर्चस्व, एमपीएससी पेपरफुटी आणि कंत्राटदारांचे रखडलेले पेमेंट यांसारख्या विविध ज्वलंत मुद्द्यांवर सरकार आणि संबंधित प्रशासनाला धारेवर धरले. येथे वाचा संपूर्ण बातमी

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous Articleमूव्ही रिव्ह्यू – ‘टॉक्सिक’:यशच्या चित्रपटात स्टाइल, स्टारडम आणि ॲक्शनचा पूर्ण ओव्हरडोस, पण कथा गुंतागुंतीची; 3 तासांनंतर डोकेदुखी होते
    Next Article चंपत म्हणाले- निवडणुकीमुळे देणगी चोरीची FIR केली नाही:नृपेंद्र मिश्रा यांनी 14 मुलाखती कोणाच्या सांगण्यावरून दिल्या, खरा भेदी कोण? डायरीत खुलासे केले
    admin
    • Website

    Related Posts

    एकल महिला सर्वेक्षणात गोंधळ, आता घरोघरी जाऊन सर्व्हे:नगरपालिका, महापालिकेत बोलावून केली जात होती खानापूर्ती; प्रशासनाचे कठोर निर्देश

    August 26, 2026

    मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना आणखी एका वर्षाची मुदतवाढ:राज्य शासनाचा मोठा निर्णय, अपूर्ण जुळवणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    August 26, 2026

    नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार:मोपेडवरून आले अन् गोळीबार करून पसार झाले;मध्यरात्रीचा थरार CCTV मध्ये कैद

    August 26, 2026

    शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज देणार- मुख्यमंत्री फडणवीस:कर्जमाफीची रक्कम साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा‎

    August 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Hotel Manju Palace
    Hotel Manju Palace
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    GLOBAL

    तिबेटमधील पुरामुळे नेपाळमधील भोटेकोशी नदीला पूर:त्रिशूली नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा; सीमा चौकीवरील 9 पोलीस कर्मचारी बेपत्ता

    By adminAugust 26, 20260

    चीनच्या तिबेट प्रदेशातून आलेला पूर मंगळवारी नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात पोहोचला. यामुळे भोटेकोशी नदीची पाणी पातळी…

    1 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर मराठी चित्रपट सृष्टी बचाव आंदोलन

    August 26, 2026

    जालंधरमध्ये लेक्चररची हत्या करणाऱ्या पती-सासूला अटक:उज्जैनमध्ये लपले होते, गर्लफ्रेंडचा नवरा म्हणाला- 15 दिवसांपासून नियोजन होते

    August 26, 2026

    एकल महिला सर्वेक्षणात गोंधळ, आता घरोघरी जाऊन सर्व्हे:नगरपालिका, महापालिकेत बोलावून केली जात होती खानापूर्ती; प्रशासनाचे कठोर निर्देश

    August 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Featured Listings
    listing image

    Hajime Robot Restaurant

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    Jekyll & Hyde Club

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    New York City, NY

    0 (0 reviews)
    $$$$
    listing image

    Sultan’s Tent and Cafe

    0 (0 reviews)
    $150.00
    listing image

    Hotel Manju Palace

    0 (0 reviews)
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?