[ads1]


लंडनला जाणाऱ्या व्हर्जिन अटलांटिकच्या विमानाला उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे बंगळूरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आणीबाणीच्या स्थितीत’ उतरावे लागले. विमानात 270 प्रवासी होते. विमानतळाचे संचालक बंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (BIAL) च्या सूत्रांनी सांगितले की, विमानाने सकाळी 8:20 च्या सुमारास विमानतळावरून उड्डाण केले, परंतु उड्डाणानंतर लगेचच त्यात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे तुमकुरुजवळ विमानाने अर्ध्या तासाहून अधिक वेळ घिरट्या घातल्या आणि नंतर खबरदारी म्हणून बंगळूरु विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. विमानात असलेले सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Account
Cart
Search