संगीता गणेशराव बारडकर यांचे निधन – VastavNEWSLive.com
नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील शिवरायनगर येथील कु. संगीता गणेशराव बारडकर यांचे आज सकाळी ७ वाजता दीर्घआजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, ३ भाऊ, ३ वहिनी, ५ भाची २ भाचे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता गोवर्धन घाट स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक देशोन्नतीचे प्रमोद बारडकर यांच्या त्या ताई होतं.
Post Views: 129
