खूप वेगळे नाट्यप्रयोग नांदेड मधे 🎭🤡
नाट्य शिबिर समारोप कार्यक्रमात आमचा “आबाका जाबाका” आणि माझी मैत्रीण @mayuri_ravindra हिचं नाटक “भिर्रररर…” हे 2 अत्यंत वेगळे नाट्यप्रयोग आम्ही नांदेड शहरात करणार आहोत.
मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी जर पुण्या मुंबईचे नाट्यप्रयोग होत असतील तर चुकवू नये आणि प्रवेश विनामूल्य असल्यावर तर नक्कीच नाही.
प्रवेशिकांसाठी दिलेल्या नंबर वर संपर्क करा आणि आपली जागा आरक्षित करा.
नांदेड मधे असणाऱ्या तुमच्या नातवाईकांना आणि मित्र मैत्रिणींना नक्की सांगा.
भेटूया…
#nanded
#नाटक
#marathinatak
#एकपात्री #theaterfestival











Leave a Reply