🌾💐 गोर बंजारा तीज महोत्सव २०२६ 💐🌾
!! जय सेवालाल महाराज !! 🙏
गोर बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि एकतेचा उत्सव असलेल्या तीज महोत्सवानिमित्त सर्व समाज बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌾🌸
आपली संस्कृती, परंपरा आणि बंधुभाव सदैव असाच वृद्धिंगत होत राहो, हीच सदिच्छा. 🙏💐
— देविदास राठोड
मा. प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी
संस्थापक अध्यक्ष, बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश
#jaysevalal #devidasrathod #banjara #teej #nanded











Leave a Reply