संभाजी महाराजांच्या स्मारकांसाठी 529.87 कोटींचा सुधारित आराखडा:बलिदान व समाधी स्थळ स्मारकाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
![]()
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर (ता. हवेली) येथील बलिदान स्थळ आणि वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळ स्मारकाच्या विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या विकास आराखड्यासाठी आता ५२९.८७ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी झाला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी वेळेत पूर्ण व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नव्याने समाविष्ट कामे ही अशी
