Month: November 2026

खेड्यांपर्यंत हवा विषारी, मुंबईतही तुटले सागरी वाऱ्यांचे सुरक्षा कवच:7 राज्यांच्या ग्रामीण भागात पीएम 2.5 राष्ट्रीय सरासरीच्या वर

देशात वायू प्रदूषण आता केवळ मोठ्या शहरांची समस्या राहिलेली नाही. खेड्यांमधील हवादेखील तितकीच विषारी होत आहे. विश्लेषणानुसार, सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या २४ पैकी २२ राज्यांमध्ये शहरी भागातील प्रदूषण ग्रामीण भागापेक्षा जास्त…

अमरावतीत बिबट्याची दहशत:कुत्र्याची शिकार सीसीटीव्हीत कैद, पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी

अमरावतीतील विद्यापीठ आणि तपोवन भागातील माधवी विहार व संकेत कॉलनीत गेल्या १० ते १५ दिवसांपासून बिबट्या दिसत आहे. त्याने कुत्र्याची शिकार केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. बिबट्याला पकडण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी उपवनसंरक्षकांकडे…

दिल्लीत बूट कारखान्याला आग, 4 जणांचा मृत्यू:दोघांची प्रकृती गंभीर; सर्वांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले

दिल्लीतील मंगोलपुरी इंडस्ट्रियल एरिया फेज-1 मधील बुटांच्या कारखान्यात शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत 4 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. 2 जणांवर उपचार सुरू आहेत. रेस्क्यू…

Home
Account
Cart
Search