पाण्याच्या शोधामध्ये व्याकुळलेल्या हरणाच्या पिल्लावर कुत्र्यांचा हल्ला:वन विभागाचे अधिकारी आलेच नाही, प्राणीमित्रांनीच नेले वन कार्यालयात
तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर परिसरात शुक्रवारी २२ रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास वाढत्या उष्णतेमुळे व पाण्याच्या शोधात जंगल परिसरातून बाहेर...
