किनगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ८.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी) -नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड...
