हिंगोलीत अत्यावश्यक सेवांसाठी डिझेल पुरवठ्याचे आदेश:नियम मोडल्यास पेट्रोल पंपांवर होणार फौजदारी कारवाई
जिल्ह्यातील शासकीय कामकाज आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासकीय कामांसाठी आणि अत्यावश्यक...
