कोठारे गावामध्ये पोहोचवले 10,000 लिटर पाणी:शहापुरात ‘जलदान मोहिमे’मुळे तीनशे कुटुंबांची पाण्यासाठीची पायपीट थांबली
जेव्हा कडक उन्हात घसा कोरडा पडतो आणि पाण्यासाठी पायपीट करावी लागते, तेव्हा पाण्याचा एक हंडाही अमृतासारखा वाटतो. असाच काहीसा ‘अमृताचा...
