Category: नांदेड

३३ लाख ५१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; चार जणांविरुद्ध गुन्हा;गोदावरीत अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा घणाघात

नांदेड (प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व जर्दा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई…

पोलिसांवर हात उचलणाऱ्या बहाद्दरांचा गेम ओव्हर! पळवलेल्या मुख्य आरोपीसह दोन हल्लेखोर गजाआड; खाकीने दाखवला हिसका

पोलिसांची सिंघम स्टाईल हवेत विरली! त्या रविवारी, म्हणजे ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:०५ वाजता चिखली फाट्यापाशी जो हाईव्होल्टेज ड्रामा घडला, तो आठवला की हसूही येते आणि पोलिसांची कीवही येते.…

बंटीभाऊ लांडगे यांचा ‘युवा समाजरत्न’ पुरस्काराने गौरव

नांदेड(प्रतिनिधी )-आंबेडकरी चळवळीचे युवा नेते आनंद उर्फ बंटीभाऊ लांडगे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘महाराष्ट्र राज्य युवा समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. दै. सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे…

आधी शेख जाकिरला प्रेमाचा फोन, मग तक्रारदाराची दखल! – VastavNEWSLive.com

​नांदेड (प्रतिनिधी) – कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवण्यात अग्रेसर असणाऱ्या नांदेड पोलिसांच्या खाकीची एक अत्यंत कौतुकास्पद आणि तेवढीच गतिमान कार्यपद्धती नुकतीच समोर आली आहे. नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ च्या…

कार्यालयीन वेळेत गैरहजर असणार्‍या 54 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस! – VastavNEWSLive.com

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये शिस्त, एकरूपता आणि सेवेची गुणवत्ता राखणे तसेच नागरिकांना जलद व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मनपा प्रशासनाने आज एक मोठी आणि धडक कारवाई…

डीआयजी पथकाची नांदेडमध्ये अवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठा दणका

१ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त; ६ जणांविरुद्ध गुन्हानांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे…

भाजपचा सुपडा साफ! कलबुर्गी नगरपालिकेत शून्यवर आऊट; राहुल गांधींचा झंझावात रोखणे मोदींना अशक्य?

कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून ते थेट राष्ट्रीय पातळीवरील आगामी लोकसभा निवडणुकांच्या सर्वेक्षणांपर्यंत आणि राजधानी दिल्लीतील नागरी आंदोलनांपासून ते थेट उत्तर प्रदेशातील गावागावांमध्ये भाजप नेत्यांना होणाऱ्या मारहाणीपर्यंतचे चित्र सध्या सोशल…

जिल्ह्यांतील नागरिकांना थेट न्याय! पोलीस अधिकारी शहाजी उमाप यांनी शांतपणे ऐकल्या ४३ तक्रारदारांच्या व्यथा

नांदेड (विशेष प्रतिनिधी) – आपल्या पोलीस परिक्षेत्रातील नागरिकांना त्वरित न्याय मिळावा यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे विशेष मेहनत घेत आहेत. याच कर्तव्याचा भाग म्हणून आज त्यांनी जवळपास ४३ तक्रारदारांच्या…

परदेशात वाजतोय डंका की हे आहे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट? उझबेकिस्तानमधील त्या गाण्यावरून पेटले राजकारण!

महागाईचे चटके की परदेशातील मौज-मस्ती? उझबेकिस्तानमधील स्वागताच्या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडिया दोन छावण्यांमध्ये विभागला! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेशी दौरे आणि तिथे त्यांचे होणारे स्वागत हा नेहमीच देशातील राजकीय वर्तुळात…

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

खेलेगा भारत, जितेगा भारतच्या घोषवाक्यासह ४५० खेळाडूंचा सामुदायिक रॅलीत सहभाग नांदेड(जिमाका) – महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या अतुलनीय क्रीडायोगदानाची स्मृती जपण्यासाठी तसेच युवकांमध्ये खेळ व क्रीडा संस्कृतीची आवड निर्माण करण्याच्या…

Home
Account
Cart
Search