Category: नांदेड

शासकीय आश्रमशाळा कुपटीच्या माजी विद्यार्थ्यांची शिक्षकपदी निवड; शाळेकडून भावी गुरुजींचा सत्कार

कुपटी बु. (प्रतिनिधी) – येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कुपटी येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून एका प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपदी निवड झालेल्या शाळेच्या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा…

हुकूमशाहीला नोकरशाहीचा लिखित ब्रेक? दिल्लीच्या सत्तेत नेमकं काय घडतंय?

पीएमओ विरुद्ध गृह मंत्रालय: टी. व्ही. सोमनाथन आणि गोविंद मोहन यांच्या मुदतवाढीमागील इनसाईड स्टोरी! प्रशासकीय हुकूमशाहीला लिखित आदेशांचा ब्रेक: सत्तेच्या केंद्रस्थानी पडलेले तडे भारतीय राजकीय पटलावर २०१९ नंतर केंद्रीय गृह…

कधी, कोणाचे आणि कोठे कसे नशीब फळफळेल सांगता येत नाही! जिल्हाधिकारी कार्यालयात गाढव राजांची शाही मेजवानी – VastavNEWSLive.com

जगामध्ये गाढव हा शब्द कोणाला तुच्छ लेखण्यासाठी किंवा कमी समजण्यासाठी वापरला जातो. परंतु, प्रत्यक्षात ते अत्यंत मेहनती आणि शिस्तप्रिय जनावर आहे आणि त्यांच्या या मेहनतीची नेहमीच प्रशंसा केली जाते. अशाच…

टोमण्यांचे राजकारण की तरुणांची दिशाभूल? दिमागी नक्सल ते नाराज फुफा: मोदींच्या भाषणाचे पडसाद!

मणिपूर, बेरोजगारी की फक्त विक्टिम कार्ड? लाल किल्ल्यावरील औषधाचे कडू वास्तव! २०१३ चा ग्लास आणि २०२६ चा पीआर फुगा २०१३ मध्ये जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या श्रीराम कॉलेज…

२५ विरुद्ध ७५ वर्षांच्या संघर्षात नवी क्रांती – VastavNEWSLive.com

संस्थांचे दीर्घकालीन मौन आणि विश्वासार्हतेचे संकट लोकशाहीचा डोलारा हा केवळ निवडणुकांवर नव्हे, तर त्यातील संस्थांच्या प्रतिष्ठे वर उभा असतो. मात्र, गेल्या दशकात भारताच्या घटनात्मक चौकटीतील महत्त्वाच्या स्तंभांनी बाळगलेले मौन हे…

राहुल गांधींच्या पाठिंब्यापासून ते मध्यरात्रीच्या दगडफेकीपर्यंत!    – VastavNEWSLive.com

१४ वर्षांची मुलगी आणि संविधानाची ताकद: स्वतंत्र भारद्वाजच्या गुंडगिरीविरुद्ध लढणाऱ्या निशू आझादची थरारक कहाणी! सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ संवादाचे साधन राहिले नसून, ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे एक…

दिल्लीच्या संसद मार्गावर अर्णव अँड कंपनी रंगेहात पकडली! कॅमेऱ्यासमोर स्वतःच्याच रिपोर्टरची खोटारडी मुलाखत घेतानाचा व्हिडिओ व्हायरल! – VastavNEWSLive.com

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जाणारी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे आज पूर्णपणे सत्तेच्या दावणीला बांधली गेली आहेत. जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी केवळ सत्ताधाऱ्यांची चाटुकारिता करणे आणि विरोधकांवर चिखलफेक करणे हाच या वाहिन्यांचा मुख्य…

दोस्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या आडोश्याने चालणाऱ्या झन्ना मन्ना  अड्ड्यावर छापा – VastavNEWSLive.com

१८ लाखांच्या मुद्देमालासह १८ आरोपी रंगेहात ताब्यात हिंगोली (विशेष प्रतिनिधी) – हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.…

हज यात्रेकरूंच्या सुविधांसाठी अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदन

खादिम-ए-हुज्जाज ट्रस्टची हज २०२७ चे वैद्यकीय तपासणी केंद्र हैदरबाग मनपा रुग्णालयात ठेवण्याची मागणी नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातून दरवर्षी ६०० हून अधिक यात्रेकरू पवित्र हज यात्रेसाठी रवाना होतात. हज यात्रेपूर्वी यात्रेकरूंची…

अमेरिकन नाकेबंदी विरुद्ध इराणचे शौर्य! पिकॅक्स माऊंटनचे भूमिगत रहस्य आणि जागतिक महासत्तेच्या लष्करी मर्यादांचे वास्तव विश्लेषण

गेल्या महिनाभरापासून जी एक शांतता अनुभवली जात होती, ती गेल्या चार-पाच दिवसांत पूर्णपणे भंग पावली आहे. जागतिक व्यापाराचा आणि विशेषतः तेल पुरवठ्याचा मुख्य मार्ग असलेली ओमानची खाडी आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी…

Home
Account
Cart
Search