Category: नांदेड

अवैध दारू वाहतुकीवर विशेष पथकाचा सर्जिकल स्ट्राइक; भाग्यनगर हद्दीत हिंगोलीचा आरोपी जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधि) – नांदेड शहरातून ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने नांदेड शहरात धाडसी कारवाई केली आहे.…

निवडणूक आयोगात लोकशाहीचा बळी? सीमा खन्ना, ज्ञानेश कुमार आणि १५ कोटी मतांचा संशयास्पद खेळ!

संजय कुमारांचा बळी, मनीष गर्गांची घाई अन् सीमा खन्नांची मनमानी: निवडणूक आयोगातील सर्वात मोठा कट? भारताच्या लोकशाहीचा पाया आणि कणा मानल्या जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पटेल चौकातील लाल बिल्डिंग मुख्यालयात सध्या…

नांदेड जिल्हा पोलीस दलात ८७ पोलीस अंमलदारांना नवीन नियुक्त्या,काही बदल आणि काहींना स्थागिती 

अ.क्र. पद व बकल क्र. पोलीस अंमलदाराचे नाव सध्याची नेमणूक बदलीचे ठिकाण शेरा / विशेष बाबी १ HC २४६२ ज्ञानोबा रघुनाथ केंद्र देगलूर स.सा. बदल्या २०२७ पावेतो मुदतवाढ पोस्टे कुंटूर…

माहितीचा अधिकार कागदावरच राहणार का? – VastavNEWSLive.com

RTI अर्जापासून द्वितीय अपीलापर्यंत नागरिकांची फरफट; माहितीच्या सार्वत्रिक प्रवेश दिनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन नांदेड (प्रतिनिधी) – माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत नागरिकांना वेळेत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात माहिती मिळविण्यासाठी…

ज्ञानेश कुमार गद्दार आहे! – थेट घराच्या भिंतींवर कालिख फासून तीव्र जनक्षोभ; लोकशाहीच्या मारेकऱ्यांचा बुरखा फाटला!

आग्रा ते दिल्ली अन् कर्नाटका: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात पेटलेला जनक्षोभ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात उफाळून आलेला संताप आता केवळ राजकीय वक्तव्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो थेट त्यांच्या घराच्या…

वजीराबाद पोलिसांची तातडीची कारवाई; सातही आरोपी अटकेत, न्यायालयाकडून  पोलीस कोठडी

जुना वाद उफाळला; तरुणावर खंजर, तलवारीने जीवघेणा हल्ला नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर खंजर, तलवार आणि दगडाने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना नांदेड…

चिराग पासवान प्रश्न विचारतात अन् उत्तर नड्डा देतात; जे. पी. नड्डा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनले का?

आखो का तारा आज शत्रू कसा झाला? द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीने भाजपच्या पायाखालची वाळू का सरकली? कालपर्यंत रामनाथ गोयंकांचा उदोउदो करणारे आज इंडियन एक्सप्रेसला टूलकिट का म्हणतात? भाजपचा उघडा पडलेला…

होर्मुझमध्ये इराणचा भीषण तांडव! १९ जहाजे उद्ध्वस्त, अमेरिकन हाय-टेक अंडरवॉटर ड्रोन जप्त; ट्रम्प यांच्या अहंकाराचा चुराडा!

ओमानच्या समुद्रात अमेरिकन नौदलाची पीछेहाट! इराणने रोखला जागतिक तेलाचा पुरवठा; ट्रम्प यांचा शांतता प्रस्तावाला नकार! होर्मुझची रणांगणातील स्थिती आणि महागाईचा भडका मध्य पूर्वेतील युद्धाची भीषण आंच आता संपूर्ण जगाला आणि…

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

• *अचूक पंचनामे करण्याचे निर्देश* • नांदेड जिल्ह्यातील उर्वरित दोन तालुक्यांचाही समावेश करणार • दुष्काळ निवारणासाठी 11 मंत्र्यांची उपसमिती• नांदेड (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री महोदयांनी मराठवाडा व विदर्भाचा दौरा करून राज्यातील…

धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता ज्ञानेश कुमारांचा बळी? मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने दिल्लीत भूकंप!

राजीनाम्याची उठलेली उठव अन् पडद्यामागची अस्वस्थता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला असल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि देशाच्या राजकीय वर्तुळात एकच तहलका माजला. जरी…

Home
Account
Cart
Search