Category: नांदेड

फोर्डोवर हल्ला की स्वतःच्याच तोंडावर पडले ट्रम्प? गुप्तचर यंत्रणांनीच उघड केला अमेरिकेचा खोटारडेपणा!

ट्रम्प यांची मिडनाइट फजिती! इराणचा थेट इशारा १ ग्राम युरेनिअमही देणार नाही, ताकद असेल तर हिसकावून दाखवा! १ ग्राम युरेनिअमही देणार नाही! ट्रम्प यांच्या दादागिरीला इराणचे चोख प्रत्युत्तर जागतिक राजकारणात…

मुलींना जन्मच देऊ नये का? पालकांच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह; रस्त्यावर प्रसाद, गिफ्ट मध्ये पॉक्सोची केस!

पंढरीने अल्पवयीन बालीकेची रत्यावर छेड काढली नांदेड (प्रतिनिधी) – मुलगी जन्माला घालायची, तिला लाडाकोडात वाढवायचे, शिक्षण द्यायचे, तिच्या भवितव्यासाठी आयुष्यभर कष्ट घ्यायचे आणि शेवटी तिने रस्त्यावरून जाताना कोणाच्या वाईट नजरेला…

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत अंधाराचे साम्राज्य! वीज वितरण कंपनी झोपेत, पोलिसांवर सुरक्षेचा भार!!

जुन्या नांदेडमध्ये वीज गायब; रात्री साडेबारा वाजता उजेड परतला, तोपर्यंत मिरवणूकच संपली! नांदेड (प्रतिनिधी) – एकीकडे दुर्गामातेचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, दुसरीकडे जुन्या नांदेडमधील जुना…

आंदोलन रोखणे आता सत्ताधाऱ्यांच्या आवाक्याबाहेर! दिपकेंच्या आवाहनानंतरही पेटणार असंतोषाची शेगडी!

उत्तर ते दक्षिण पेटला असंतोष: २३ ऑक्टोबरपासून देशात आंदोलनाचे नवे वादळ; सरकारची धुकधुक वाढली! अँटी-नॅशनलच्या नावाखाली लोकशाहीचा गळा आवळला? अश्विनी वैष्णवांच्या त्या फतव्याने उठली संतापाची लाट! आंदोलनाची मशाल एकदा पेटली…

इराणचा सायबर सर्जिकल स्ट्राईक! इस्रायली सैनिकांचे बेसमधील गुपित फुटेज लीक; नेतन्याहू सरकारचे धाबे दणाणले!

मोसादचा फुगा फुटला! हंडाला हॅकर्सचा थेट IDF मुख्यालयात प्रवेश; सैनिकांचा स्पंजबॉब पाहतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल! पश्चिम आशियातील युद्धभूमीवर आतापर्यंतचा सर्वांत मोठा आणि थरारक राजकीय-लष्करी भूकंप घडून आला आहे. एका बाजूला…

झोप उडवणारा महाघोटाळा! भाजपशासित मध्य प्रदेशात २५० कोटींची लूट उघड; सरकारी अधिकाऱ्यांचा कचरा गाडी ते बल्ब दरोडा!

व्हिडिओ पुरावा समोर येताच हडकंप! २५० कोटींचा घोटाळा उघड होऊनही कारवाईऐवजी फक्त समज? गोदी मीडिया का गप्प? १,१३४ कोटींची खरेदी आणि २५० कोटींची थेट लूट; मध्य प्रदेशातील प्रशासकीय भ्रष्टाचाराचा पोलखोल…

आई दुर्गेचा जयघोष की डीजेच्या तालावर प्रेमगीतांचा जल्लोष? विसर्जन मिरवणुकीतील काही प्रकारांवर प्रश्नचिन्ह!

देखावे उत्कृष्ट, भक्तीचा उत्साहही वाखाणण्याजोगा; मात्र उधळलेले रंगीत कागद, हळदीची धूळ आणि प्रेमगीतांवरील नृत्याने उत्सवाच्या पावित्र्यालाच धरले धारेवर! नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल आई दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात…

एशियन पॅरा गेम्स् स्पर्धेत भाग्यश्री जाधव यांनी रौप्य पदकावर कोरले भारताचे नाव:महाराष्ट्राच्या लेकीने नवरात्रौत्सव काळात दुसऱ्यांदा मारली बाजी

नांदेड (प्रतिनिधी) – जपान मध्ये आज झालेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करून रौप्य पदकावर भारताचे…

दसरा भाषणात उघड झाले भाजप सरकारचे खरे पाप! – अहंकार आणि दुष्टांच्या पाठीशी उभे राहा! – मुख्यमंत्र्यांचा अजब दावा!

राजस्थानमध्ये लोकशाहीची हत्या! मध्यरात्री लाठीहल्ला; लेकीच्या न्यायासाठी झिरो FIR मागितली तर फोडली कार्यकर्त्यांची डोकी! जयपूरच्या रस्त्यावर रक्ताचा सडा: मध्यरात्रीचा पाशवी लाठीहल्ला राजस्थानच्या गुलाबी शहरात, जयपूरमध्ये, मध्यरात्री लोकशाहीचा गळा आवळणारी आणि…

एपस्टीन फाइल्समधील स्फोटक खुलाशाने मोदी सरकार कटघऱ्यात! – VastavNEWSLive.com

रूम वही, रिजीम नाही? एपस्टीनच्या काळ्या साम्राज्यात भारतीय मंत्र्यांचे नाव: एका गंभीर वादाचा स्फोटक पंचनामा! तीच भिंत, तोच सोफा आणि तोच अड्डा! एपस्टीन फाइल्समधील त्या व्हायरल फोटोने मोदी सरकार हादरले?…

You missed

Home
Account
Cart
Search