नांदेड दिल्लीतही पोलीस खाते करील ते होईल! – VastavNEWSLive.com October 15, 2026 admin कॉकरोच आंदोलनातील तक्रारीवरून नवा वाद; विवेक भगत यांचा विवेक नेमका कुठे गेला? आंदोलन दडपण्यासाठी कायद्याचा नवा प्रयोग की कायद्याच्या कलमांमागे लपण्याची धडपड? तक्रार, क्राइम ब्रँच आणि ॲट्रॉसिटीच्या वापरावरून उपस्थित झाले…
नांदेड पीपल्स कॉलेजच्या अर्थकट्टा मध्ये यूपीआय आणि एमडीआरवर विचारमंथन October 15, 2026 admin यूपीआय ही अर्थक्रांती; मात्र एमडीआर ठरवताना छोट्या व्यापाऱ्यांसह सामान्य ग्राहकांच्या हिताचा विचार आवश्यक नांदेड – यूपीआयचे महत्त्व, मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) चे आर्थिक परिणाम आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबी यांवर चर्चा…
नांदेड नांदेड शहर मंडळात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान उत्साहात संपन्न October 15, 2026 admin नागरिकांना निकालांच्या प्रतींचे मान.तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते वितरण नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर मंडळांतर्गत आज महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात आले. महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करून नागरिकांना दिलासा…
नांदेड प्रेस क्लबमध्ये गुंडगिरी, पण नेहा बोरा अन् अभिजीत दीपकेची सणसणीत चपराक! बघा भाडोत्री पत्रकारांची कशी झाली धुलाई! October 15, 2026 admin पत्रकारांच्या वेषात सत्ताधाऱ्यांचे गुंड? दिल्लीत लोकशाहीची पायमल्ली धगधगता ग्राऊंड रिपोर्ट! नवी दिल्ली ( विशेष प्रतिनिधी) – लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेला कलंकित करणारा आणि लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारा एक अत्यंत…
नांदेड नांदेड जिल्ह्यात 17 व 18 ऑक्टोबरला वादळी पावसाचा येलो अलर्ट October 15, 2026 admin विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 17 व 18 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी ‘येलो…
नांदेड नांदेडच्या रजिस्ट्री कार्यालयात शिवीगाळ करून गोंधळ! October 15, 2026 admin जिंतूरच्या कर्मचाऱ्याचा प्रताप; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील रजिस्ट्री कार्यालयात अश्लील शिवीगाळ करीत गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ…
नांदेड ५६ इंचांचा डंका की लंका? लंडन, बर्लिन ते अमेरिकेत मोदींविरोधात पेटला असंतोष; जागतिक मीडियाने फाडला बुरखा! October 15, 2026 admin नोएडाचे भोंपू संपादक गप्प, पण जगभर मोदी सरकारची नाचक्की; अल जझीरा, रॉयटर्सने उघड केली लोकशाहीची हत्या! नवी दिल्ली / बर्लिन / लंडन – भारतात लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेले दमनसत्र आणि…
नांदेड नायगावमध्ये घरफोडी; भोकरमध्ये शेतातील सोयाबीनची चोरी October 15, 2026 admin नांदेड जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ७२ हजारांची रोकड व दागिने, तर एक लाखांचे सोयाबीन लंपास नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नायगाव तालुक्यात…
नांदेड कॅनॉट प्लेस बनणार नवं जंतर-मंतर! १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा क्रांती; हुकूमशाहीला जनतेचे थेट आव्हान! October 15, 2026 admin तिहार जेलच्या कोठडीतून सेंट्रल पार्कच्या मैदानापर्यंत: लोकशाहीच्या रक्षणार्थ नेत्यांना ओलांडून जनताच बनली आंदोलनाचा खरा नेता! दिल्लीतील राजकीय रणसंग्राम, तिरंग्याचा सन्मान आणि सोयीच्या आंदोलनांचा बुरखा! दिल्लीतील दडपशाही आणि कॅनॉट प्लेसचे नवीन…
नांदेड हिंगोली जिल्ह्यात सौम्य भूकंपाचा धक्का; हानी नाही October 15, 2026 admin हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खापरखेडा परिसरात आज पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी भूगर्भातून आवाजासह सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता भूकंपमापक केंद्रावर २.९ रिश्टर स्केल इतकी…