Category: महाराष्ट्र

कोणार्क कॉलनीत पुन्हा रानडुकराचा वावर:नागरिकांमध्ये भीती; मनपा आणि वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी

अमरावती शहरातील कोणार्क कॉलनी (कठोरा नाका) परिसरात पुन्हा रानडुकराचा वावर दिसून आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी रानडुक्कर थेट नागरी वस्तीत फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

गणपती नगरात चिमुकले रमले मातीत, तान्हा पोळा उत्साहात साजरा:मोबाईलपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी मातीच्या बैलांचे देखावे साकारत जपली संस्कृती

अमरावती येथील गणपती नगरात श्री संकट मोचन बहुउद्देशीय कला दर्पण म्युझिकल योगा ग्रुप मंडळाने तान्हा पोळ्याचे आयोजन केले होते. मोबाईलच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला सांस्कृतिक परंपरेची जाणीव व्हावी आणि त्यांनी…

इतवारा बाजार-नागपुरी गेट उड्डाणपुलाचे काम रखडले:काँग्रेसने केले आंदोलन; काम पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा संकल्प

अमरावती शहरातील इतवारा बाजार-नागपुरी गेट उड्डाणपुलाचे काम अनेक महिन्यांपासून थांबले आहे. हे अर्धवट काम तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी अमरावती शहर काँग्रेस कमिटीने शनिवारी, १२ सप्टेंबर…

घाटी रुग्णालयात OPD साठी चार नवीन औषध वितरण केंद्रे सुरू:रुग्णांना उपचाराच्या ठिकाणीच औषधे मिळतील, गर्दी कमी होऊन वेळेची बचत होईल

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे रुग्णांची वाढती संख्या आणि औषध वितरणातील गर्दी कमी करण्यासाठी नवीन ‘औषधालय बाह्यरुग्ण विभाग औषध वितरण केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.…

2019 मध्ये मुलाचा मृत्यू, सुनेवर जादूटोण्याचा संशय:70 वर्षीय सासऱ्याने कुऱ्हाडीने हत्या केली, नंतर विहिरीत उडी

मुलाच्या मृत्यूला सूनच जबाबदार असल्याचा संशय आणि त्यातून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने अखेर टोक गाठले. सुनेने जादूटोणा केल्याच्या संशयातून 70 वर्षीय सासऱ्याने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना…

मनोज जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा:परिस्थिती चिघळण्याआधीच तोडगा काढा, रोहित पवारांचा सरकारला सल्ला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच, गेल्या 15 दिवसांपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता सर्व मराठा बांधवांसह मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा मोठा निर्णय…

जरांगेंच्या मुंबई आंदोलनाने सरकारची चिंता वाढली:गिरीश महाजन म्हणाले – ही वेळ योग्य नाही

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, आता मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत जरांगे पाटील यांनी 15…

गोकुळ’ निवडणुकीआधी मोठा पेच:492 अवसायनातील दूध संस्थांच्या पात्रतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, मतदानाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या पंचपार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच निवडणुकीसमोरील न्यायालयीन अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. अवसानातील 492 दूध संस्थांना पात्र ठरवून अंतिम मतदार यादीत समाविष्ट…

सेवानिवृत्त अभियंत्याने 30 हजार बातम्यांचा संग्रह केला:यात शकुंतला रेल्वे, फिनले मिलपासून अनेक यशोगाथांचा समावेश

जलसंपदा विभागातील निवृत्त स्थापत्य अभियंता अशोक पाटील (परतवाडा) यांनी आपल्या छंदातून ३० हजार बातम्यांचे संकलन केले आहे. यामध्ये अचलपूरची बंद पडलेली शकुंतला रेल्वे आणि चांगल्या कामगिरीने अनेक दशके वर्चस्व गाजवलेल्या…

धनगर समाजाचा एसटी आरक्षणासाठी एल्गार:मोर्चा शासनाच्या उरात धडकी भरवणारा ठरणार, दीपक बोऱ्हाडे यांचा दावा

धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक तीव्र करण्यासाठी येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी परभणी येथे भव्य महामोर्चाचे आयोजन…

Home
Account
Cart
Search